सातबारा Watch

← आंबे

Ferfar #8176 · आंबे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
434/2, 434/3, 435/1/अ, 435/1/क, 435/1/ड, 435/1/ब
Talathi
अब्दुल सलिम बाबुलाल चाँदकोटे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- विद्या दत्तात्रय गायकवाड रा. (खाता क्रमांक1354) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 434/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आकार 1.00 रु.पै. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आकार 0.27 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : सुधाकर प्रभाकर मोरे , (खाता क्रमांक :-5923) यांना व लिहुन देणार:- विद्या दत्तात्रय गायकवाड रा. (खाता क्रमांक1354) गट/सर्व्हे क्रमांक434/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आकार 1.00 रु.पै. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आकार 0.25 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : सुधाकर प्रभाकर मोरे , (खाता क्रमांक :-5923) यांना व लिहुन देणार:- दत्तात्रय विठ्ठल गायकवाड रा. (खाता क्रमांक5870) गट/सर्व्हे क्रमांक 435/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4900 हे.आर.चौ.मी.पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी. आकार 3.45 रु.पै. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आकार 0.60 रु. पै. हे त्यांनी लिहुन घेणार : सुधाकर प्रभाकर मोरे , (खाता क्रमांक :-5923) यांना व लिहुन देणार:- प्रेमकुमार दत्तात्रय गायकवाड रा. (खाता क्रमांक5807) गट/सर्व्हे क्रमांक 435/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4900 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी. आकार 3.45 रु.पै. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आकार 0.60 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : सुधाकर प्रभाकर मोरे , (खाता क्रमांक :-5923) यांना व लिहुन देणार:- सुनंदा विठ्ठल गायकवाड रा. (खाता क्रमांक847) गट/सर्व्हे क्रमांक 435/1/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4900 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी. आकार 3.45 रु.पै. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आकार 0.60 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : सुधाकर प्रभाकर मोरे , (खाता क्रमांक :-5923) यांना व लिहुन देणार:- दत्तात्रय विठ्ठल गायकवाड रा. (खाता क्रमांक5870) गट/सर्व्हे क्रमांक 435/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4900 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे. आर.चौ.मी. आकार 3.50 रु.पै. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. आकार 0.61 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : सुधाकर प्रभाकर मोरे , (खाता क्रमांक :-5923) यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5682 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3160000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच सदर खरेदी दिलेल्या क्षेत्रास नदीवरील चार इंची पाईपलाईन, 7.5 एच.पी. इलेक्ट्रीक मोटार यामध्ये सात दिवसातुन चार दिवस पाणी घेणेचे हक्कासह.