Ferfar #8187 · आंबे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 320
- Talathi
- अब्दुल सलिम बाबुलाल चाँदकोटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : केनरा बँक शाखा पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : संभाजी सदाशिव शिंदे रा. आंबे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3709-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320 क्षेत्र 1.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी सदाशिव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.