सातबारा Watch

← आंबे

Ferfar #8190 · आंबे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
234/2/क/2
Talathi
अब्दुल सलिम बाबुलाल चाँदकोटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे ता. पंढरपूर लिहून घेणार : चंद्रभागा रावसाहेब शिंदे व राहुल रावसाहेब शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 234/2/क/2 तपशिल : र रु 5000/- 3/5/10 - 4503 सर्व्हे क्रमांक : 234/2/क/2 तपशिल : 5,000/- - 4724 सर्व्हे क्रमांक : 234/2/क/2 तपशिल : 5,000/- 30/5/11 - 4769 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चळे ता. पंढरपूर यांचेकडील पत्र संदर्भ क्र. अेके40/कर्ज दि. 20/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.