सातबारा Watch

← आंबे

Ferfar #8192 · आंबे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
234/2/क/2
Talathi
अब्दुल सलिम बाबुलाल चाँदकोटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : दि. लक्ष्मी को-ऑप बँक लि. सोलापूर लिहून घेणार : रावसाहेब दिगंबर शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : दि.लक्ष्मी को ऑप.बँक लि.सोलापूर फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. लक्ष्मी को-ऑप बँक लि. सोलापूर यांचेकडील पत्र जा.क्र- 745/2026-27 दि. 05/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.