सातबारा Watch

← पोहरगाव

Ferfar #2259 · पोहरगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : पोहोरगाव वि.का.सेवा सह सोसा लि.पोहोरगाव लिहून घेणार : सुवर्णा वामन गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : पोहोरगाव विकासो रू.. +200000/- सुवर्णा चे ही - 1901 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पोहोरगाव वि.का.सेवा सह सोसा लि.पोहोरगाव यांचेकडील दि. 11/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.