सातबारा Watch

← विटे

Ferfar #2304 · विटे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुस्ते लिहून घेणार : आण्णासो सदा पुजारी यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : कर्ज रु 242000/- - 1165 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सुस्ते यांचेकडील दि. 08/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.