Ferfar #2307 · विटे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/21
- Talathi
- खंडू हिंदूराव गायकवाड
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : सप्तश्रृंगी को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर
लिहून देणार : देविदास रामु बेरड रा. विटे यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/21 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सप्तश्रृंगी को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर यांचेकडील दि.01/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.