सातबारा Watch

← विटे

Ferfar #2311 · विटे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/1/अ/2
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : विटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि. विटे लिहून घेणार : महादेव दादा पुजारी यांनी सर्व्हे क्रमांक : 54/1/अ/2 तपशिल : 100000/-9/9/04 +100000/- 11/01/2010 - 954 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि. विटे यांचेकडील दि.28/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.