सातबारा Watch

← विटे

Ferfar #2312 · विटे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
खंडू हिंदूराव गायकवाड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : पोहरगांव वि का सेवा सह सोसायटी लि.पोहोरगाव लिहून घेणार : नितीन बाळु डोंगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : पोहरगांव वि का सेवा सोसायटी र रु 400000/-समसुद्दीन हिस्सेवर - 203 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पोहरगांव वि का सेवा सोसायटी यांचेकडील दि.15/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.