Ferfar #9674 · पुळूज
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : संदिप प्रभाकर देवकते ,सुनिता प्रभाकर देवकते रा. पुळूज यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6438-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1424343.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/1, 264/2 क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप प्रभाकर देवकते ,सुनिता प्रभाकर देवकते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1424343.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.