Ferfar #9679 · पुळूज
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1
- Talathi
- गणेश विठ्ठल तनमोर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या सोलापूर शाखा भीमा एस एस के टाकळी सिकंदर
लिहून घेणार : सुनिता प्रभाकर देवकते
यांनी सर्व्हे क्रमांक : 264/1 तपशिल : प्रमाणे सुनिता प्रभाकर देवकते यानी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या सोलापूर शाखा भीमा एस एस के टाकळी सिकंदर यांच्या कडुन रक्कम रुपये 429000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8289
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या सोलापूर शाखा भीमा एस एस के टाकळी सिकंदर यांचेकडील दि. 15/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.