Ferfar #4080 · पुळूजवाडी
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : इंडसइंड बँक शाखा पंढरपुर
लिहून घेणार : कुमार कुंडलिक होनमाने , अनिल कुंडलिक होनमाने, कैलास कुंडलिक होनमाने ,सविता कैलास होनमाने , चैताली कुमार होनमाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 336/2 तपशिल : इंडसइंड बँक शाखा पंढरपुर 5000000/- कुमारचे - 2421
सर्व्हे क्रमांक : 336/2 तपशिल : इंडसइंड बँक शाखा पंढरपूर रु. 8150000/- कुमारचे हिस्सेवर - 2582
सर्व्हे क्रमांक : 336/1 तपशिल : इंडसइंड बँक शाखा पंढरपूर रु 5000000/- कुमार,कैलास,अनिलचे हिस्सेवर - 2421
सर्व्हे क्रमांक : 336/1 तपशिल : इंडसइंड बँक शाखा पंढरपूर रु. 8150000/- कुमार,कैलास,अनिलचे हिस्सेवर - 2582
सर्व्हे क्रमांक : 335 तपशिल : इंडसइंड बँक शाखा पंढरपुर 5000000/- सविता व चैतालीचे हिस्सेवर - 2421
सर्व्हे क्रमांक : 335 तपशिल : इंडसइंड बँक शाखा पंढरपूर रु. 8150000/- सविता व चैतालीचे हिस्सेवर - 2582
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इंडसइंड बँक शाखा पंढरपुर यांचेकडील Ref No. KCC- 0000004356 & 11116 दि.03/09/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.