Ferfar #7943 · सरकोली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/1/अ
- Talathi
- पल्लवी सुभाष डांगे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा मुख्य कार्यालय मंगळवेढा
गहाणखत लिहुन देणार : दिगंबर विठ्ठल भोसले रा. सरकोली यांनी दुय्यम निबंधक मंगळवेढा यांचेकडील दस्त क्रमांक 5370-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/1/अ क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिगंबर विठ्ठल भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.