सातबारा Watch

← सरकोली

Ferfar #7945 · सरकोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
167/2/2
Talathi
पल्लवी सुभाष डांगे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा - चळे, पंढरपूर 2 लिहून देणार : विद्या हणमंत कराळे रा. सरकोली यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 167/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा - चळे यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.