सातबारा Watch

← सरकोली

Ferfar #7959 · सरकोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
246/3
Talathi
पल्लवी सुभाष डांगे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वराज्य जननी जिजाऊ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लिमिटेड शाखा सरकोली गहाणखत लिहुन देणार : आकाश दिनकर भोसले रा. सरकोली यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6607-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246/3 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश दिनकर भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.