Ferfar #4606 · ओझेवाडी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- पियुष भगवानराव भोसले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमा-2 / वाटप / एसआर / 245 / 2026
आदेश दिनांक : 09/10/2026
मा. तहसिलदारसो पंढरपूर यांचेकडील आदेश क्र. जमा-2 / वाटप / एसआर / 245 / 2026 पंढरपूर दि. 09 / 10 / 2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार अरुण हरिबा कुंभार इतर यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुद विचारात घेवून त्याप्रमाणे मुंबई तुकडे जोड तुकडे बंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून वाटपास परवानगी मिळल्याने खालीलप्रमाणे जमिनीचे वाटप केले असे.
1) चांगदेव हरिबा कुंभार गट नंबर: 233 पै. क्षेत्र: 0.22 हे.आर पो.ख: 0.05.60 हे.आर आकार: 0.22 रु.पैसे दिशा: दक्षिण बाजू
2) बेलदेव हरिबा कुंभार गट नंबर: 233 पै. क्षेत्र: 0.22 हे.आर पो.ख: 0.01.60 हे.आर आकार: 0.22 रु.पैसे दिशा: उत्तरेकडून नं-4
3) लक्ष्मण हरिबा कुंभार गट नंबर: 233 पै. क्षेत्र: 0.22 हे.आर पो.ख: 0.01.60 हे.आर आकार: 0.22 रु.पैसे दिशा: उत्तरेकडून नं-3
4) अरुण हरिबा कुंभार गट नंबर: 233 पै. क्षेत्र: 0.22 हे.आर पो.ख: 0.01.60 हे.आर आकार: 0.22 रु.पैसे दिशा: उत्तरेकडून नं-2
5) समाधान महादेव कुंभार गट नंबर: 233 पै. क्षेत्र: 0.22 हे.आर पो.ख: 0.01.60 हे.आर आकार: 0.22 रु.पैसे दिशा: उत्तर बाजू
टीप :
1) गट नंबर – २३३ पै. यामधील चांगदेव हरिबा कुंभार यांचे क्षेत्रामध्ये 0.04 हे.आर मध्ये चालू पाण्याची विहीर असून त्यामध्ये चांगदेव हरिबा कुंभार, बेलदेव हरिबा कुंभार, लक्ष्मण हरिबा कुंभार, अरुण हरिबा कुंभार, समाधान महादेव कुंभार यांचा समान हक्क राहील.
2) इतर हक्कातील शेरे व बोजे कायम राहतील.
3) सदरहु दावा वाटप मिळकत यावरिल विविध कर्ज, बँक बोजे देणे याबाबत सदरहू वाटपानंतरचा धारक जबाबदार राहील.
4) तसेच त्याबाबत मालकी हक्काबाबत कोणताही वाद असल्याचे किंवा मालकी हक्काबाबत कोणत्याही दिवाणी अथवा इतर न्यायालयामध्ये आदेश असल्यास सदरहू वाटप तात्काळ रद्द होईल.