Ferfar #22422 · इसबावी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/3/1/12
- Talathi
- प्रमोद प्रभाकर खंडागळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
व्ही ए डेव्हलपर्स तर्फे भागीदार आनंद वेताळ इंगळे ,व्ही ए डेव्हलपर्स तर्फे भागीदार वैभव रामचंद्र काशिद - - -रा. इसबावी(खाता क्रमांक88726) यांचे मौजे इसबावी येथील बिनशेती गट नंबर - 42/3/1 पैकी मंजुर लेआऊट प्ल्ॉन मधील प्लॉट नंबर - 12(बारा)ची संपुर्ण प्लॉट जागा आहे. त्याचे क्षेत्रफळ 5.33.25 आर चौ.मी. म्हणजेच 533.25 चौ.मी. आहे.येणेप्रमाणे चतु सिमेच्या मिळकतीवर बहुमजली वसंत विहार या नावाने इमारत बांधण्यात आलेली असून त्या इमारतीमधील चौथ्य मजल्यावरील निवासी सदनिका क्रमांक.;- 402 ची संपुर्ण निवासी सदनिका याचे एकुण चटई क्षेत्रफळ 0.7097 आर. चौ.मीटर हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्राजक्ता सुनिल देठे ,सुनिल बाबा देठे - - -, (खाता क्रमांक :-90473)गट/सर्व्हे क्रमांक 42/3/1/12
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5573 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.