सातबारा Watch

← इसबावी

Ferfar #22423 · इसबावी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
139/4
Talathi
प्रमोद प्रभाकर खंडागळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : दि पंढरपूर मर्चंट्स को ऑप बँक लि.पंढरपूर शाखा इसबावी गहाणखत लिहुन देणार : सुखदेव चिंतू शिंदे रा. इसबावी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3904-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 139/4 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुखदेव चिंतू शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.