सातबारा Watch

← इसबावी

Ferfar #22427 · इसबावी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
77/3/43
Talathi
प्रमोद प्रभाकर खंडागळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि.पंढरपूर लिहून घेणार : औदुंबर उद्धव क्षीरसागर यांनी सर्व्हे क्रमांक : 77/3/43 तपशिल : प्रमाणे औदुंबर उद्धव क्षीरसागर यानी दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि.पंढरपूर तर्फे रामदास शिवाजी पिलवे यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 18938 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पंढरपूर १ यांचे कडील गहानमुक्ती दस्त क्र ३९४१/२०२६ दि.२२.१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.