Ferfar #22433 · इसबावी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/23
- Talathi
- प्रमोद प्रभाकर खंडागळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा पंढरपूर
लिहून घेणार : अजयकुमार कुंजनप्रसाद तिवारी
यांनी सर्व्हे क्रमांक : 111/23 तपशिल : प्रमाणे अजयकुमार कुंजनप्रसाद तिवारी यानी बँक ऑफ बडोदा शाखा पंढरपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 5500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 18807
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचे कडील गहानमुक्ती दस्त क्र ३९६८/२०२६ दि.२२.१०.२०२६ रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.