Ferfar #22441 · इसबावी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/4/2
- Talathi
- प्रमोद प्रभाकर खंडागळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि पंढरपूर
लिहून घेणार : विनायक गोपाळ घाडगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 44/4/2 तपशिल : वसुली अधिकारी दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि पंढरपूर यांचा मनाई हुकुम विनायक गोपाळ घाडगे यांचे नावे दि.०१.०९.२०२६ - 22292
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र/३४७/२०२६ दि.२६.१०.२०२६ रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.