सातबारा Watch

← इसबावी

Ferfar #22446 · इसबावी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/1/2/3
Talathi
प्रमोद प्रभाकर खंडागळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- श्री ह भ प शांतीनाथ गुरु ओंकारनाथ महाराज यांचे कुलमुखत्यार म्हणून व डेव्हलपर्स/विकासक म्हणून श्री माऊली डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स तर्फे भागीदार 1) श्री.ज्ञानेश्वर शिवाजी उघाडे 2) श्री.कुलदिप दिलीप रणदिवे 3) श्री.महादेव रामचंद्र वाघमारे 4) श्री शांतीलाल बन्सीलाल परदेशी 5) श्री.दत्तात्रय शिवाजी वाघमोडे रा. (खाता क्रमांक70775) यांचे मौजे इसबावी येथील बिनशेती गट नंबर - 44 पैकी मंजुर लेआऊट प्लानमधील प्लॉट नंबर - 1+2+3(म्हणजेच 44/1/2/3)ची संपुर्ण मिळकत याचे एकुण क्षेत्रफळ 9.19.62 आर चौ.मी. म्हणजेच 919.62 चौ.मी.आहे.यणेप्रमाणे वरील वर्णनाच्या जागेमध्ये शांतीभुषण अपार्टमेंट या नावाने बांधण्यात येणा-या वाहनतळ अधिक तीन मजली या बहुमजली इमारतीमधील दुस-या मजल्यावरील निवासी सदनिका क्र.203(दोनशे तीन)ही संपुर्ण सदनिका त्याचे एकुण चटई क्षेत्र 0.49.19 आर चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : राहुल बाळकृष्ण बडवे , (खाता क्रमांक :-90486)गट/सर्व्हे क्रमांक 44/1/2/3 यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4426 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.