Ferfar #23339 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/1ब/2/3, 103/1ब/2/4, 103/1ब/2/5
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लघु उद्योग पुणे
गहाणखत लिहुन देणार : सुधीर काशिनाथ गोळवलकर रा. पंढरपूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6229-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/1ब/2/3, 103/1ब/2/4, 103/1ब/2/5 क्षेत्र 2.7979 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधीर काशिनाथ गोळवलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.