सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23344 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
84/1ब/1/3
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि मंचर शाखा गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे तर्फे शाखाधिकारी पांचाली अजय वाघ गहाणखत लिहुन देणार : गौरव विठ्ठल घाटे ,वर्षा विठ्ठल घाटे ,विठ्ठल सदाशिव घाटे रा. पंढरपूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3666-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/1ब/1/3 क्षेत्र 0.6310 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव विठ्ठल घाटे ,वर्षा विठ्ठल घाटे ,विठ्ठल सदाशिव घाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.