सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23346 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
34/2/ब/1/4
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एस बी एफ सी फायनान्स प्रा लिमिटेड शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : प्रमोदकुमार हरेकृष्णा राऊत रा. पंढरपूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3681-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 346000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2/ब/1/4 क्षेत्र 1.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोदकुमार हरेकृष्णा राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 346000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.