सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23353 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2/अ
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वरदायिनी मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि पंढरपूर तर्फे मुख्य कार्यकरी अधिकारी सुहास नारायण क्षीरसागर गहाणखत लिहुन देणार : विकास हरीभाऊ सुरवसे रा. पंढरपूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3695-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2/अ क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास हरीभाऊ सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.