सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23376 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
104/2/17/18/20
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- महेश महंतप्पा हत्ते रा. (खाता क्रमांक153862) यांचे खुद्द शहर पंढरपूर येथील बिनशेती महें नंबर.;- 104/2/17/18/20 याचे एकुण क्षेत्रफळ 6.78.75 आर.चौ. मीटर म्हणजेच 678.75 चौ. मीटर आहे. येणेप्रमाणे वरील वर्णनाच्या मिळकतीमध्ये श्री एकदंत हाइट्स यानावाने इमारत उभारण्यात आलेली असुन त्यापैकी सहाव्या मजल्यावरील सदनिका / फ्लॅट नंबर.;- 603, ची संपुर्ण सदनिका / फ्लॅट तुंम्हास आजरोजी कायमखुप कायमस्वरूपी खरेदी दिली आहे. याचे चटई क्षेत्रफळ 58.14 चौ. मीटर अमुन बाल्कनीमह क्षेत्रफळ 67.98 चौ. मीटर हे त्यांनी लिहुन घेणार : सुरेश तुळशीराम शिंदे - सहावा मजला निवासी सदनिका क्रमांक 603 , (खाता क्रमांक :-156241)गट/सर्व्हे क्रमांक 104/2/17/18/20 बिगरशेती क्षेत्र 0.5814 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 691 दिनांक 09/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.