Ferfar #23378 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/1/ब/2
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
अमर जालिंदर देवमारे ,अरुण किसन देवमारे ,पुजा उमेश शिंदे ,राज संजय देवमारे अ.पा.क. सुनिता देवमारे,वंदना जालिंदर देवमारे ,सतिश जालिंदर देवमारे ,सुनिता संजय देवमारे - यांचे कु.मु. म्हणुन तिरूपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अँन्ड डेव्हलपर्स चे भागीदार श्री शार्दुल शरद नलबिलवार -रा. (खाता क्रमांक154171) यांचे शहर पंढरपुर येथील सनं. 111/1/ब/2 प्लॉट नं. 2 येथे बांधण्यात आलेल्या तिरुपतीपुरम या प्रोजेक्ट मध्ये बिल्डींग ए श्रीनिवास या इमारतीतील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट नं. 103 चे क्षेत्र 56.69 चौमी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुभाष काशिनाथ गुज्जलवार -बिल्डिंग ए पहिला मजला निवासी सदनिका क्रमांक 103 , (खाता क्रमांक :-156239)गट/सर्व्हे क्रमांक 111/1/ब/2 बिगरशेती क्षेत्र 0.5659 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1148 दिनांक 25/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.