सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23400 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- दिलीप मनोहर कवडे रा. (खाता क्रमांक6550) यांचे गट/सर्व्हे मर्व्हे नंबर.:- 101/13/1ब, प्लॉट नंबर.:- 2, अरिहंत पब्लिक स्कुल पाठीमागे, लिंक रोड, पंढरपूर येथील मिळकत यांसी क्षेत्रफळ 6.92.81 आर. (692.81 चौ. मीटर) येणेप्रमाणे वरील वर्णनाच्या मिळकतीमधील बांधकाम पुर्ण होवून तयार झालेली निवासी सदनिका अपार्टमेंट इमारत नावे अथर्व प्राईड फेज - 3, या इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील निवासी सदनिका / फ्लॅट नंवर.: 402, यांसी क्षेत्रफळ 0.31.36 आर (31.36 चौ.मीटर रेरा अॅक्ट प्रमाणे) येणेप्रमाणे सदर वर्णनाची निवासी सदनिका / फ्लॅट तुम्हास कायमखुष कायमस्वरूपी खरेदी हे त्यांनी लिहुन घेणार : उलकेश तुकाराम बेदरे ,सोनाली उलकेश बेदरे - चौथा मजला निवासी सदनिका क्रमांक 402 , (खाता क्रमांक :-156236)गट/सर्व्हे क्रमांक 101/1अ/1ब/प्लॅाट नं.2 बिगरशेती क्षेत्र 0.3136 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5611 दिनांक 26/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2703000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 101/1अ/1ब/प्लॅाट नं.2