Ferfar #23402 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/1ब/1/ड/1/2/2/2
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
बाळकृष्ण जगन्नाथ लाड रा. (खाता क्रमांक3707) यांचे खुद्द शहर पंढरपूर येथील मिळकत यासी सर्व्हे नंबर.;- 103/1/ब/1/5/1/2/2 पैकी प्लॉट नंबर.;- 2 ची संपुर्ण प्लॉट जागा आहे. याचे एकुण क्षेत्रफळ 26.94.00 आर.चौ. मीटर म्हणजेच 2694.00 चौ. मीटर आहे. सदर संपुर्ण मिळकतीवर पंढरपूर नगरपालिका यांच्याकडील मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी व्यापारी संकुल या नावाने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलामधील तळमजल्यातील दुकान गाळा क्र.32 (बत्तीस) हि संपुर्ण दुकान जागा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना आजरोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मनिषा संजय हंकारे -तळमजला दुकान गाळा क्रमांक 32 , (खाता क्रमांक :-156234)गट/सर्व्हे क्रमांक 103/1ब/1/ड/1/2/2/2 बिगरशेती क्षेत्र 0.3466 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4605 दिनांक 25/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.