Ferfar #23404 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/3ब/1/3/4
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
वर्षा विरकुमार चंकेश्वरा ,विरकुमार विद्यानंद चंकेश्वरा --रा. (खाता क्रमांक155798) यांचे खुद्द शहर पंढरपूर येथील बिनशेती सर्व्हे नंबर 30/34/1 पैकी मंजुर लेआऊट प्लॅनमधील प्लॉट नंबर 3 (तीन) + 4 (चार) (म्हणजेच 30/3ब/1/3/4)ची संपूर्ण प्लॉट जागा आहे. याचे एकुण क्षेत्रफळ 8.34.00 आर.चौ.मी. म्हणजेचं 834.00 चौ.मी. आहे. येणेप्रमाणे वरील वर्णनाच्या संपुर्ण मिळकतीमध्ये विश्व एम्पायर या नावाने बांधण्यात आलेल्या बहुमजली इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र.303 (तिनशे तीन) ही संपुर्ण सदनिका लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायमखुष कार्यमस्वरुपी खरेदी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लवेश हेमंत कांबळे ,स्वाती सोमनाथ सलगर - तिसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 303 , (खाता क्रमांक :-156232)गट/सर्व्हे क्रमांक 30/3ब/1/3/4 बिगरशेती क्षेत्र 0.4616 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3809 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1340000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.