सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23406 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
104/2/119/120
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि. सोलापूर मल्टीस्टेट शेड्युल बँक ही संस्था मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : संग्राम भगवंत गायकवाड रा. पंढरपूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3848-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/2/119/120 क्षेत्र 3.1475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम भगवंत गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : शैलेश श्रीनिवास मारा (खाता क्रमांक :- 0) ,