सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23424 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
103/1ब/1/अ/2/ब/27
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- गिता ज्ञानेश्वर घोडके ,तेजस ज्ञानेश्वर घोडके ,यांचे तर्फे कु.मु. श्रीकृष्ण डेव्हलपर्स तर्फे भागीदार-1)महादेव संदिपान कवडे 2)राजश्री महादेव कवडे 3)दत्तात्रय भानुदास पवार 4)साधना दत्तात्रय पवार 5)विनोद पांडुरंग सुरवसे 6)निकिता विनोद सुरवसे रा. (खाता क्रमांक5550) यांचे खुद्द शहर पंढरपूर तालुका पंढरपूर येथील सव्हे नं.103/1ब/1/अ/2/ब यापैकी प्लॉट नं.27 यासी क्षेत्रफळ 2.16.00 आर चौ.मी.(216.00 चौ.मी.) यामध्ये बांधण्यात आलेल्या ज्ञानाई अपार्टमेंट या इमारतीमधील तिस-या मजल्यावरील सदनिका क्र 301 क्षेत्रफळ 0.67.00 आर/चौ मी (67.00 चौ.मी.) सदनिका यामधील संपूर्ण तदंगभूत वस्तू व हक्कासह येणेप्रमाणे वर्णनाची सदनिका आजरोजी आम्ही तुम्हास कायमस्वरूपी कायमखुष खरेदी हे त्यांनी मान्यता देणार-1)तेजस ज्ञानेश्वर घोडके, 2)गीता ज्ञानेश्वर घोडके यांचे तर्फे कु.मु. श्रीकृष्ण डेव्हलपर्स तर्फे भागीदार-1)महादेव संदिपान कवडे 2)राजश्री महादेव कवडे 3)दत्तात्रय भानुदास पवार 4)साधना दत्तात्रय पवार 5)विनोद पांडुरंग सुरवसे 6)निकिता विनोद सुरवसे लिहुन घेणार : दत्तात्रय भानुदास पवार तिसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 301 , (खाता क्रमांक :-156293)गट/सर्व्हे क्रमांक 103/1ब/1/अ/2/ब/27 बिगरशेती क्षेत्र 0.6700 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6378 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.