सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23447 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
103/1ब/1/अ/2/ब/27
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- गिता ज्ञानेश्वर घोडके ,तेजस ज्ञानेश्वर घोडके ,यांचे तर्फे कु.मु. श्रीकृष्ण डेव्हलपर्स तर्फे भागीदार-1)महादेव संदिपान कवडे 2)राजश्री महादेव कवडे 3)दत्तात्रय भानुदास पवार 4)साधना दत्तात्रय पवार 5)विनोद पांडुरंग सुरवसे 6)निकिता विनोद सुरवसे रा. (खाता क्रमांक 5550) यांचे खुद्द शहर पंढरपूर तालुका पंढरपूर येथील सव्हे नं.103/1ब/1/अ/2/ब यापैकी प्लॉट नं.27 यासी क्षेत्रफळ 2.16.00 आर चौ.मी.(216.00 चौ.मी.) यामध्ये बांधण्यात आलेल्या ज्ञानाई अपार्टमेंट या इमारतीमधील दुसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 201 क्षेत्रफळ 0.67.00 आर/चौ मी (67.00 चौ.मी.) सदनिका यामधील संपूर्ण तदंगभूत वस्तू व हक्कासह येणेप्रमाणे वर्णनाची सदनिका आजरोजी आम्ही तुम्हास कायमस्वरूपी कायमखुष खरेदी हे त्यांनी मान्यता देणार-1)तेजस ज्ञानेश्वर घोडके, 2)गीता ज्ञानेश्वर घोडके यांचे तर्फे कु.मु. श्रीकृष्ण डेव्हलपर्स तर्फे भागीदार-1)महादेव संदिपान कवडे 2)राजश्री महादेव कवडे 3)दत्तात्रय भानुदास पवार 4)साधना दत्तात्रय पवार 5)विनोद पांडुरंग सुरवसे 6)निकिता विनोद सुरवसे लिहुन घेणार : नवनाथ शंकर शिंदे - दुसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 201 , (खाता क्रमांक :-156290)गट/सर्व्हे क्रमांक 103/1ब/1/अ/2/ब/27 बिगरशेती क्षेत्र 0.6700 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6377 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.