Ferfar #23448 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2अ/3/1/1
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
श्री वरद कन्स्ट्रकशन तर्फे देवेंद्र वासुदेव सांगोलकर रा. पंढरपूर(खाता क्रमांक 2403) यांचे शहर पंढरपूर येथील सर्वे नं :- 30/2अ /3/1/1 विवेक वर्धिनी जूनियर कॉलेजच्या पाठीमागे सांगोला रोड, पंढरपूर येथील मिळकत -यांसी क्षेत्रफळ 3779.95 चौ. मी. येणेप्रमाने मिळकतीतील एकूण क्षेत्रफळा पैकी बांधकामाच्या मंजूर नकाशा प्रमाने असलेले बिल्टअप क्षेत्र 1993.37 चौ. मी. ऐवढ्या क्षेत्रफळाची बांधकाम पूर्ण होवून तयार झालेली निवासी अपार्टमेंट इमारत नावे मयूरेश रेसिडेन्सी फेज-2 सी बिल्डिंग मधील सहाव्या मजल्यावरील निवासी सदनिका / फ्लॅट नं-601, यांसी क्षेत्रफळ 00.38.00 आर.चौ. मीटर (38.00 चौ.मी रेरा अॅक्ट प्रमाने) येणेप्रमाने सदर वर्णनाची सदनिका /फ्लॅट मी तुम्हास आज रोजी कायमखुष कायम स्वरूपी खरेदी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शुभम गजेंद्र जोशी -फेज 2 सी बिल्डिंग सहावा मजला निवासी सदनिका क्रमांक 601 ,(खाता क्रमांक :-156291)गट/सर्व्हे क्रमांक 30/2अ/3/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.3800 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2160 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.