सातबारा Watch

← पंढरपूर

Ferfar #23449 · पंढरपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
30/2अ/3/1/1
Talathi
अमर धर्मराज पाटील
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- श्री वरद कन्स्ट्रकशन तर्फे देवेंद्र वासुदेव सांगोलकर रा. पंढरपूर(खाता क्रमांक 2403) यांचे शहर पंढरपूर येथील सर्व्हे नंबर.;- 30/2अ/3/1/1, विवेक वर्धिनी ज्युनिअर कॉलेज पाठीमागे, सांगोला रोड, पंढरपूर येथील मिळकत यांसी एकुण क्षेत्रफळ 3779.95 चौ. मीटर येणेप्रमाणे मिळकतीतील एकुण क्षेत्रफळापैकी बांधकामाच्या मंजुर नकाशाप्रमाणे असलेले बिल्टअप क्षेत्र 1874.82 चौ. मीटर एवढ्या क्षेत्रफळाची निवासी अपार्टमेंट इमारत नावे मयुरेश रेसिडेन्सी फेज-2 डी, बिल्डींग मधील दुस-यामजल्यावरील निवासी सदनिका / फ्लॅट नं. 202, यांसी चटई क्षेत्रफळ 0.53.23 आर (53.23 चौ.मीटर रेरा अॅक्ट प्रमाणे) येणेप्रमाणे सदर वर्णनाची निवासी सदनिका / फ्लॅट तुंम्हास आजरोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी हे त्यांनी लिहुन घेणार : चंदा राजन अचलारे ,फेज 2 डी.बिल्डिंग दुसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 202 ,राजन यशवंत अचलारे -, (खाता क्रमांक :-156292)गट/सर्व्हे क्रमांक 30/2अ/3/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.5323 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3470 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2334000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.