Ferfar #23450 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2अ/3/1/1
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
श्री वरद कन्स्ट्रकशन तर्फे देवेंद्र वासुदेव सांगोलकर रा. पंढरपूर(खाता क्रमांक2403) यांचे शहर पंढरपूर येथील सर्व्हे नंबर.;- 30/23/3/1/1, विवेक वर्धिनी ज्युनिअर कॉलेज पाठीमागे, सांगोला रोड, पंढरपूर येथील मिळकत यांसी एकुण क्षेत्रफळ 3779.95 चौ. मीटर येणेप्रमाणे मिळकतीतील एकुण क्षेत्रफळापैकी बांधकामाच्या मंजुर नकाशाप्रमाणे असलेले बिल्टअप क्षेत्र 1874.82 चौ. मीटर एवढ्या क्षेत्रफळाची निवासी अपार्टमेंट इमारत नावे मयुरेश रेसिडेन्सी फेज-2 डी, बिल्डींग मधील पाचव्यामजल्यावरील निवासी सदनिका / फ्लॅट नं. 502, यांसी चटई क्षेत्रफळ 0.53.23 आर (53.23 चौ. मीटर रेरा अॅक्ट प्रमाणे) येणेप्रमाणे सदर वर्णनाची निवासी सदनिका / फ्लॅट तुम्हास आजरोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भानु अनिल गोयल -फेज 2 डी बिल्डिंग पाचवा मजला निवासी सदनिका क्रमांक 502 ,(खाता क्रमांक :-156289)गट/सर्व्हे क्रमांक 30/2अ/3/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.5323 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3468 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.