Ferfar #23451 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/11/अ/5/1/2
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
त्रिशूल पांडूरंग जवळेकर ,पोपट पंडित भोसले ,मोहिनी उद्धव जरे ,वैष्णवी विजयकुमार जाधव ,सचिन रामकृष्ण शिरसट -यांचे कुलमखत्यार म्हणुन तिरूपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अँड डेव्हपर्स चे भागीदार श्री. शार्दुल शरद नलबिलबार -रा. पंढरपूर (खाता क्रमांक155952) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/11/अ/5/1/2, सदर जागेमध्ये बांधण्यात आलेल्या तिरूपतीज विघ्नहर्ता इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 201 बिगरशेती क्षेत्र 4.6015 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.3834 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनुज विठ्ठल ऐतवाडकर ,दुसरा मजला निवासी सदनिका क्रमांक 201 - - -, (खाता क्रमांक :-156294)गट/सर्व्हे क्रमांक 84/11/अ/5/1/2 बिगरशेती क्षेत्र 0.3834 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3822 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.