Ferfar #23463 · पंढरपूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1/अ/1
- Talathi
- अमर धर्मराज पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन देणार:- रंगराव ज्ञानदेव पाटील (खाता क्रमांक :- 4759 ) यांचे शहर पंढरपूर येथील जमीन सव्र्व्हे नंबर 24/1/अ/1 याचे एकुण क्षेत्र 0 हे 04 आर आकार 0 रू 05 पैसे जमीन असुन यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्यास क्षेत्र 0 हे 02 आर आकार 0 रू 03 पैसे जमीन आहे. सदर वर्णनाचे जमीनीमध्ये लिहुन देणार यांचा असणारा संपूर्ण मालकी हक्क, हिस्सा, अधिकार लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांचे मालकी हक्कात स्वखुशीने कायमस्वरूपी आजरोजी सोडून दिलेला आहे.
हक्कसोड लिहुन घेणार:- पांडुरंग रंगराव पाटील यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4665 दिनांक 29/09/2025 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. त्याप्रमाणे उतारेवरील लिहुन देणार यांचे असणारे नांव कमी केले