सातबारा Watch

← देशमुखवाडी

Ferfar #1186 · देशमुखवाडी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
79/1
Talathi
उत्तम दादाराव म्हस्के
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र ई फेरफार/एस आर/177/2021 आदेश दिनांक : 02/12/2021 मा.तहसिलदारसो माळशिरस यांचेकडील आदेश क्रमांक क्र ई फेरफार/एस आर/177/2021 अन्वये मौजे देशमुखवाडी येथील जमीन गट नं 79/1 चे इतर हक्कात दादा बाळु रुपनवर,बापु संभाजी रुपनवर,सर्जेराव गणपत रुपनवर,शिवाजी जगन्नाथ रुपनवर,राजेंद्र रामचंद्र रुपनवर यांचा क्षेत्र 0.04 हे आर क्षेत्रात रस्ता वहिवाटीचा समान हक्क असे(आदेशावरुन नोंद).