Ferfar #2309 · डोंबाळवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-22
- Objection until
- 2026-10-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 287
- Talathi
- अनिल जगन्नाथ गोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026
लिहुन देणार:-
अनिल विजय केसकर रा. डोंबाळवाडी(खाता क्रमांक1370) यांचे गट/सर्व्हे क्रमांक287, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आबासो भानुदास रुपनवर ,बाळकृष्ण भानुदास रुपनवर ,भगवान भानुदास रुपनवर - - -, (खाता क्रमांक :-1693)गट/सर्व्हे क्रमांक 287 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यापैकी खऱेदी देणार यांचे मधले 2.00 हे आर क्षेत्रापैकी पुर्व दक्षिण बाजुचे ,पुर्व पश्चिम चालीचे 1.00 हे आर खरेदी दिले.
सदर गटाचे इतर हक्की नोंद असलेल्या समाईक चालु पाण्याचे विहीरीत व इले मोटार व पाईपलाईन यात एकुण 16 आणेतुन खरेदी देणार यांचे 8 आणे हिस्सा आहे त्यापैकी 4 आणे हिस्सा खरेदी दिला.सदर विहीरीवर जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे व कॅनॉल पाटपाण्याचे हक्कासह.
यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3218 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.