Ferfar #2320 · डोंबाळवाडी
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 499/3/ब
- Talathi
- अनिल जगन्नाथ गोरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक शाखा फलटण
गहाणखत लिहुन देणार : भिकाजी नामदेव रुपनवर रा. डोंबाळवाडी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3626-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1875000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 499/3/ब क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकाजी नामदेव रुपनवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1875000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.