Ferfar #1833 · कुरभावी
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा चिखली
गहाणखत लिहुन देणार : नितीन संभाजी रुपनवर रा. कुरभावी यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3339-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1182400.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254, 259/1, 392 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन संभाजी रुपनवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1182400.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.