सातबारा Watch

← कुरभावी

Ferfar #1835 · कुरभावी

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
333
Talathi
अनिल जगन्नाथ गोरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नातेपुते लिहून घेणार : महादेव काशीनाथ रुपनवर यांनी सर्व्हे क्रमांक : 333 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा नातेपुते कर्ज र रु 160000/-26/09/2022 महादेव काशिनाथ रुपनवर यांचे हिश्यावर. - 1512 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.