Ferfar #2428 · एकशिव
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 615/4/ई
- Talathi
- रमेश पंढरीनाथ पवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार:- लक्ष्मण शिवलाल जाधव (खाता क्रमांक :- 1117) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 615/4/ई क्षेत्र 0.5500 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी सदर गट नं.615/4/ई मध्ये एक चालु पाण्याची विहीर असुन सदर विहीरपड व त्या विहीरीवरील डिझेल इंजिन तसेच विहीरीमधील पाण्यामध्ये पाळीप्रमाणे पाणी घेणेचा लिहुन देणार लक्ष्मण शिवलाल जाधव यांचा 1/5 हिस्सा आहे तो 1/5 हिस्सा आहे असा यातील लिहुन घेणार नं.1 सचिन अशोक झोडगे यांना गट नं.615/4/ई पैकी खरेदी केलेल्या 0 हे. 45 आर क्षेत्रास पाणी नेहणेसाठी खरेदी दिला. तसेच सदर क्षेत्राचे दक्षिण बाजुने 10 फुट रुंदीचे पुर्व-पश्चिम चालीचे समाईक रस्ता वहिवाटीचे हक्कासह खरेदी दिली. जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- सचिन अशोक झोडगे (खाता क्रमांक :- 1581)लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी.
यांना दुय्यम निंबधक माळशिरस जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3439 दिनांक 05-10-2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.