Ferfar #2436 · एकशिव
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/1
- Talathi
- रमेश पंढरीनाथ पवार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : वसुली व विक्री अधिकारी द्वारा अजित मल्टि स्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे
लिहुन देणार : सोमनाथ हुचाप्पा शिंदे रा. एकशिव यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 84851.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ हुचाप्पा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक वसुली /आधी -३७/बोजा नोंद/६९/२०२६ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 84851.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.