Ferfar #4317 · पळसमंडळ
माळशिरस, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- संदिप कमलाकर अभंग
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.सी.आय.सी बँक लिमिटेड शाखा नातेपुते
गहाणखत लिहुन देणार : गहिनीनाथ हनुमंत पांडुळे ,राजाबाई हनुमंत पांडुळे रा. पळसमंडळ यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3549-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256 क्षेत्र 3.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गहिनीनाथ हनुमंत पांडुळे ,राजाबाई हनुमंत पांडुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.