सातबारा Watch

← पिरळे

Ferfar #4237 · पिरळे

माळशिरस, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
393, 400
Talathi
अभिषेक केशव गायकवाड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : पिरळे वि.का.से.सोसायटी पिरळे लिहुन घेणार : रामचंद्र तानाजी शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 400 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा 15000/- 12/4/90 व सर्व्हे क्रमांक 393 वर फेरफार क्रमांक 3 ने घेतलेला बोजा 150000/-8/9/2005 हा निलाबाई हि. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.