Ferfar #12315 · दहिगाव
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा नातेपुते
गहाणखत लिहुन देणार : निलेश सुरेश सावंत रा. दहिगाव यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3529-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 770000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1042/1, 1042/2, 1042/3 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश सुरेश सावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 770000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-स्मिता निलेश सावंत (खाता क्रमांक :- 539) ,