Ferfar #12327 · दहिगाव
माळशिरस, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा नातेपुते
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत आबासो गायकवाड ,आबासो महादेव गायकवाड रा. दहिगाव यांनी दुय्यम निबंधक माळशिरस यांचेकडील दस्त क्रमांक 3686-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/2, 19/3, 64/2, 64/3 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत आबासो गायकवाड ,आबासो महादेव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.